लेखकांना सूचना

  • समाज प्रबोधन पत्रिकेमध्ये लेख प्रकाशनासाठी आपले लेखन पुढील पत्त्यावर व ईमेलद्वारे पाठवून द्यावे.
    डॉ. अशोक चौसाळकर, ४१६ आर. के. नगर हाऊसिंग सोसायटी नं. ६, पाचगाव, कोल्हापूर, ४१६०१३
    ashok.chousalkar@gmail.com, prabodhan.patrika@gmail.com
  • आपले लेखन हार्ड कॉपी पोस्टाद्वारे किंवा सॉफ्ट कॉपी पाठवताना युनिकोड फॉन्टमध्ये टाईप करून वर्ड
    व पीडीएफ फॉरमॅट मध्ये इमेलव्दारे पाठवण्यात यावे.
  • लेखाच्या शेवटी आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल द्यावा.
  • आपले लेखन हे संशोधनपर असावे. तसेच ते पूर्वप्रकाशित नसावे.
  • आपल्या लेखाच्या शेवटी संदर्भ द्यावेत.
  • आपला लेख हा रिव्ह्यूसाठी विषयतज्ज्ञाकडे पाठवला जातो. विषयतज्ज्ञांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण
    लेखात बदल करणे आवश्यक आहे.